शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

ठाणे : Thane Mayor: ठाण्यात ५ वर्षात होणार ४ महापौर; सव्वा वर्षाचा फॉर्म्युला निश्चित, पहिला मान कुणाला मिळाला?

रायगड : शिंदेसेनेला मोठा धक्का! ७ नगरसेवक ठरले अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश, प्रकरण काय?

संपादकीय : मोठा भाऊ हरपल्याचे दुःख, फक्त सहकारी नव्हे, निकट मित्रही असलेल्या दादांचा मृत्यू सुन्न करणारा!

कोल्हापूर : Kolhapur ZP Election 2026: कुठं दुरंगी..तर कुठं तिरंगी लढत; गड राखण्यासाठी नेत्यांची कसोटी

कोल्हापूर : Kolhapur Mayor Election: महापौर, उपमहापौर पदांची नावे सोमवारी दुपारी जाहीर होणार 

महाराष्ट्र : Eknath Shinde : करतो, बघतो, सांगतो हे शब्द अजितदादांच्या डिक्शनरीत नव्हते; एकनाथ शिंदेंची भावुक पोस्ट

महाराष्ट्र : मोठा भाऊ हरपला... हे महाराष्ट्राचं नुकसान; अजित पवारांच्या निधनानंतर एकनाथ शिंदे भावूक

महाराष्ट्र : धनुष्यबाणाचे भवितव्य अधांतरीच! निवडणुका संपणार, मगच सुनावणी होणार; सुप्रीम कोर्टाने दिली नवी तारीख

ठाणे : “ठाणे जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला, तो कायम राखण्याचे काम केले”: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे : गणेश नाईक-एकनाथ शिंदे यांच्यात वाद चिघळला; नरेश म्हस्केंचं खुलं आव्हान, रवींद्र चव्हाणांना पत्र