शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

नागपूर : 'उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज नाहीत' महसूलमंत्री बावनकुळेंचा दावा

छत्रपती संभाजीनगर : शत प्रतिशत भाजपमुळेच शिंदेंना संपवलं जातंय!; अमित शाहांना सर्व माहिती, दानवेंचा दावा

महाराष्ट्र : एकनाथ शिंदेंच्या तक्रारीनंतर अमित शाहांकडून रवींद्र चव्हाणांची पाठराखण; पक्षबांधणी सुरूच ठेवा...

महाराष्ट्र : ...त्यामुळे सर्व छोट्या मोठ्या कुरुबरी अमित शाह यांना जाऊन सांगितल्या जातात; काँग्रेसचा टोला

राष्ट्रीय : “बिहारने जंगलराज नाकारून विकासाला मत दिले”; शिंदेंनी केले PM मोदी-नितीश कुमारांचे अभिनंदन

सोलापूर : ...याचं फळ म्हणून मला एकटं पाडलं का?; शहाजीबापू संतापले, मुख्यमंत्र्यांना विचारला थेट सवाल

महाराष्ट्र : कोणीतरी दिल्लीला गेलंय, बाबा मारलं म्हणून रडत; अमित शाहांच्या भेटीवरुन उद्धव ठाकरेंचा शिंदेंना टोला

महाराष्ट्र : शाह-शिंदेंची दिल्लीत भेट, चंद्रशेखर बावनकुळे यांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “महायुती...”

महाराष्ट्र : महाराष्ट्रातील घडामोडींवर माझं लक्ष, तुमचा…’’, तक्रार घेऊन आलेल्या एकनाथ  शिंदेनां अमित शाहांचं मोठं आश्वासन

संपादकीय : आजचा अग्रलेख: अशी ही पळवापळवी!