शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

फॅक्ट चेक : Fact Check: संजय राऊत हमसून हमसून रडत असल्याचा व्हिडीओ FAKE; जाणून घ्या काय केलीय 'ट्रिक'

राष्ट्रीय : तुम्ही वर्षा सोडलं, मंत्रालयात जात नाही, मातोश्रीत कोणाला एन्ट्री नाही मग राज्य कोण चालवतंय?

मुंबई : Eknath Shinde: गुवाहटीतील आमदारांच्या खर्चावर देशात चर्चा, राष्ट्रवादीकडून ED कडून चौकशीची मागणी

फिल्मी : 'बाळासाहेब असते तर महाराष्ट्रात सोनिया अन् शरद पवारांचं राज्य नसतं'; प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचं ट्विट चर्चेत

महाराष्ट्र : एकनाथ शिंदे-शिवसेना सत्तासंघर्ष सुरू असतानाच आनंद दिघेंच्या पुतण्याची फेसबुक पोस्ट चर्चेत

महाराष्ट्र : महाविकास आघाडी सरकार अल्पमतात; शिंदे गटाचं राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना पत्र?

छत्रपती संभाजीनगर : 'न्यायालयातून आलेले सरकार,न्यायालयातूनच जाईल'; विनोद पाटील यांचा एकनाथ शिदेंना पाठिंबा

राष्ट्रीय : Eknath Shinde Vs Uddhav Thackeray: अखेर शिंदे गटाने ठाकरे सरकारचा पाठिंबा काढला, सुप्रिम कोर्टातील याचिकेतून दिली माहिती

मुंबई : Sanjay Raut: भाजपचे धोतर सुटले, 50 कोटी रुपयांत विकलेले बैल म्हणत राऊतांचा निशाणा

महाराष्ट्र : एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना दोनदा फोन; राज्यातील सत्तानाट्यात 'मनसे'ची एन्ट्री