शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

महाराष्ट्र : बंडखोर आमदार म्हणाले, आमचं चुकलं, ईश्वरानं माफ करावं; राऊतांविरुद्ध मोठं विधान

मुंबई : एकनाथ शिंदेंसह बंडखोर आमदारांना महाराष्ट्रात परतण्याचे निर्देश द्या, हायकोर्टात याचिका दाखल

मुंबई : मुख्यमंत्र्यांकडे शिवसेनेचे उरले फक्त ५ मंत्री; आदित्य ठाकरेंसह कोणाचा समावेश, पाहा नावं!

ठाणे : संजय राऊतांनी पोकळ धमक्या दुसऱ्यांना द्याव्यात; श्रीकांत शिंदेंनी ठणकावलं

ठाणे : अंबरनाथ शहरात आमदार गद्दार असल्याचे फलक

मुंबई : एकनाथ शिंदेंकडची दोन्ही खाती सुभाष देसाईंकडे; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून खात्यांचं फेरवाटप 

महाराष्ट्र : मोठी बातमी! शिंदेसेनेत गेले पाच मंत्री, चार राज्यमंत्री; मुख्यमंत्र्यांनी विश्वासू शिलेदारांकडे सोपवली खाती

छत्रपती संभाजीनगर : 'मै हु डॉन'; बंडखोरांना चकवा देणाऱ्या शिवसेना आमदार उदयसिंग राजपूतांनी धरला ठेका

नवी मुंबई : शिवसेनेतील बंडखाेरांविरोधात बेलापूरमध्ये असंतोष, वाशी मध्यवर्ती कार्यालयातून शिंदेंचा फोटो काढला

ठाणे : भाईंदरमध्ये शिवसैनिकांनी फिरवली बंडखोरांकडे पाठ, शिवसेनेच्या बैठकीला केली गर्दी