शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

महाराष्ट्र : Devendra Fadnavis BJP Shiv Sena Alliance: हे भाजपाचे 'हिंदूसैनिक' आणि बाळासाहेब ठाकरेंचे 'शिवसैनिक' यांचं सरकार; देवेंद्र फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका 

ठाणे : राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे नगरसेवक देखील शिंदे गटात होणार सामील, नरेश म्हस्केंचा दावा

महाराष्ट्र : शिंदेंची बंडखोरी, सत्तांतर, सेनेच्या अस्तित्वाचा प्रश्न, उद्धव ठाकरे सर्व प्रश्नांना उत्तरं देणार, कधी? केव्हा? पाहा... 

महाराष्ट्र : Chandrakant Patil vs NCP: मनावरचा दगड कोणाच्या तरी गळ्यात बांधून बुडवणार तर नाही ना?; राष्ट्रवादीने साधला चंद्रकांत पाटलांवर निशाणा

महाराष्ट्र : Sachin Ahir : शिंदे गटाचं पितळ उघड पडलंय, शिवसेना नेत्यांवर आरोप करुन तुम्ही कुठली निष्ठा दाखवताय? 

पुणे : मनावर दगड ठेवला अन् शिंदेंना मुख्यमंत्री केले; चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर पवारांची खोचक टीका

रत्नागिरी : पक्षप्रमुखांना अवमानित करणारा शिवसैनिक कसा?; आताचे बंड भाजप पुरस्कृत, अनंत गीतेंचा आरोप

महाराष्ट्र : चंद्रकांत पाटील यांच्या त्या विधानावरून रणकंदन, भाषणाचा व्हिडीओ डिलीट करा, दिल्लीतून आदेश 

महाराष्ट्र : Shinde-Fadnavis Govt Cabinet Expansion: शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी? उदयनराजेंने सूचक विधान; म्हणाले, “काही तांत्रिक अडचणी...”

कोल्हापूर : कोल्हापुरातील शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांना लिहिलं रक्ताने पत्र, केली 'ही' मागणी; अन्यथा..