शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

महाराष्ट्र : Ajit Pawar : 'काय झाडी, काय डोंगर'वरुन अजित पवारांची तुफान फटकेबाजी, म्हणाले...'अहो शहाजीबापू!'

महाराष्ट्र : हो, ही मंडळी 'ईडी'मुळेच आली, 'ईडी' म्हणजे एकनाथ आणि देवेंद्र; फडणवीसांची जोरदार 'बॅटिंग'

मुंबई : 'नक्की काही तरी काळंबेरं आहे, जपून राहा'; अजित पवारांचा सल्ला, नेमकं काय म्हणाले पाहा!

महाराष्ट्र : Ajit Pawar : एकनाथ शिंदेंचं समर्थन करता मग तुमच्या मंत्रिमंडळात फक्त रस्ते विकास महामंडळ खातंच का दिलं?

मुंबई : पक्षाने मला घरी बसण्याचा आदेश दिला असता तरी बसलो असतो; देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!

महाराष्ट्र : Deepali Sayed : काहीजण उद्धवसाहेब जिंकले तर काही शिंदेसाहेब जिंकले म्हणतात पण यामध्ये शिवसैनिक हरला

महाराष्ट्र : Devendra Fadnavis : राज ठाकरेंच्या पत्रावर देवेंद्र फडणवीसांचं उत्तर; विधानसभेत केला विशेष उल्लेख

मुंबई : 'ज्याचा कुणी नाही, त्याचे आनंद दिघे साहेब होते'; एकनाथ शिंदेंचही फडणवीसांकडून कौतुक

महाराष्ट्र : ज्यांनी बाहेर राहून अप्रत्यक्षरित्या मदत केली त्या अदृश्य हातांचेही आभार मानतो, फडणवीसांची फटकेबाजी

हिंगोली : बंडखोरीमुळे ढसाढसा रडले,आता शिंदे गटात जाऊन बसले; आमदार बांगर यांचाही शिंदेंवर विश्वास