शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

सोलापूर : बळीराजाच्या रूपातील विठू रखुमाईचे शिंदेंनी सपत्नीक धरले पाय; CM यांचा साधेपणा पाहून नवले दाम्पत्य भारावले

मुंबई : Maharashtra Political Crisis: “मला खास प्रेमाची गरज नाही, मुंबईवरील आमच्या प्रेमावर राग ठेवूनच...”; आदित्य ठाकरेंनी सुनावले

महाराष्ट्र : Dhananjay Munde : शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना मरणाच्या दारात लोटणारा GST चा निर्णय सरकारने मागे घ्यावा

पुणे : पुणे महापालिकेत शिवसेनेला पहिला धक्का; माजी नगरसेवक नाना भानगिरे अखेर शिंदे गटात

महाराष्ट्र : आयुष्यात जेवढा निधी मिळाला नाही, तेवढा चार दिवसात मिळाला : अब्दुल सत्तार

ठाणे : कल्याणमध्ये शिवसेनेचा घंटानाद; ...म्हणून १९८६ पासून सुरू आहे हे आदोलन

बीड : मानाचे वारकरी! बीडच्या शेतकरी दाम्पत्याला मिळाला मुख्यमंत्र्यांसमवेत विठ्ठलाच्या आरतीचा मान

महाराष्ट्र : नगरपालिका निवडणुका : सर्वोच्च न्यायालयाचे ऐकायचे की राज्य सरकारचे? निवडणूक आयोगासमोर पेच

महाराष्ट्र : Sanjay Raut : अमृता फडणवीसांनी गुपित फोडलं नसतं तर या महान कलावंताची महाराष्ट्राला ओळखच झाली नसती

सोलापूर : आमचं सरकार कायदेशीरच, आमचा न्यायव्यवस्थेवर संपूर्ण विश्वास : मुख्यमंत्री