शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

महाराष्ट्र : इज्जत गेली गावाची, मग आठवण आली भावाची एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

मुंबई : Diwali 2025: मुंबईसह राज्यातील तीन महानगरपालिका कर्मचाऱ्यांना दिवाळी सानुग्रह अनुदान जाहीर 

ठाणे : ठाण्यात महापौर भाजपाचा बसेल, आम्ही गाफील नाही; स्वबळावर लढण्याची वेळ आली तर...

राष्ट्रीय : महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंसोबत जे झालं, तसंच नितीश कुमारांसोबत होईल? बिहारमध्ये चर्चांना उधाण, पण...

सातारा : शत्रू कमजोर पण कपटी, सावध राहा; साताऱ्यात कार्यकर्ता मेळाव्यात एकनाथ शिंदे यांचा सल्ला

महाराष्ट्र : 'महाविकास' नाही तर महा'कन्फ्युज' आघाडी; एकनाथ शिंदे यांचे टीकास्त्र

महाराष्ट्र : PM मोदींच्या वाढदिवसाला सुरु केलेल्या १० योजना बंद? अंबादास दानवे आक्रमक; शिंदेंना करुन दिली 'बाळासाहेबां'ची आठवण

ठाणे : एकनाथ शिंदेंच्या गडाला भाजपा सुरूंग लावणार?; ठाण्यात स्वबळावर लढण्याची तयारी, इच्छुकांची शाळा

महाराष्ट्र : एकनाथ शिंदेंचा काँग्रेससह शरद पवार गटाला मोठा धक्का, बडे नेते शिवसेनेत; पक्षाची ताकद वाढली

ठाणे : शिंदेसेनेला स्वबळापासून रोखण्यासाठी मोर्चेबांधणी; ठाण्यात भाजपने अजित पवार गटाला घेतले सोबत