शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

कल्याण डोंबिवली : कल्याण पूर्वेत महायुतीचा वाद विकोपाला; महेश गायकवाड निवडणूक लढण्याच्या तयारीत

पुणे : मुलगा झाला तर नाव एकनाथ! महिलेची पुण्यातील 'या' नेत्याच्या उमेदवारीसाठी पायी वारी, CM शिंदेंची भेट घेणार

महाराष्ट्र : उद्धव ठाकरे दोन आमदारांचे तिकीट कापणार? पक्षफुटीवेळी राहिले होते सोबत; 'मातोश्री' गाठली

महाराष्ट्र : मविआत नाट्यमय घडामोडी सुरु असताना, शिंदे गट शिवसेना थोड्याच वेळात पहिली यादी जाहीर करणार

व्यापार : सरकारच्या घोषणेनंतर लाडक्या बहिणींना ३००० रुपयांचा दिवाळी बोनस मिळणार का? काय आहे सत्य?

महाराष्ट्र : विधानसभा निवडणुकीपूर्वी CM एकनाथ शिंदे पुन्हा गुवाहाटीला जाणार? शिवसेनेचे नेते म्हणाले...

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंच्या रणनीतीला शरद पवारांचा ब्रेक?; सांगोला मतदारसंघावरून होणार वाद

महाराष्ट्र : Supriya Sule : खुद्द मावळते मुख्यमंत्री आणि त्यांचा पक्ष...; सुप्रिया सुळे यांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र

ठाणे : शिंदेसेनेला जिल्ह्यात हवाय ‘दस का दम’; मोठा भाऊ होण्यासाठी हवे कल्याण पूर्व, ऐरोली!

महाराष्ट्र : Ladki Bahin Yojana: मोठी बातमी! लाडक्या बहिणी दिवाळी बोनसपासून मुकणार? निवडणूक आयोगाने योजना रोखली