शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

महाराष्ट्र : भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं 

नाशिक : नाशिक महापालिका निवडणूक: महायुतीत शिंदेंची शिवसेना स्वबळावर लढण्याच्या तयारीत, श्रीकांत शिंदे करणार दौरा

कोल्हापूर : कोल्हापुरात गुरुकुल, गोशाळा उभारण्यासाठी निधी देऊ : उपमुख्यमंत्री शिंदे

महाराष्ट्र : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस

महाराष्ट्र : Shiv Sena: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयितांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस

पुणे : राज्यातील महापालिका निवडणुकीसाठी २०२२ मध्ये जी प्रभाग रचना होती, तीच राहणार - एकनाथ शिंदे

महाराष्ट्र : Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!

ठाणे : पाकिस्तानने भारताकडे वाकड्या नजरेने पाहू नये: एकनाथ शिंदे; शिंदेसेनेची ठाण्यात तिरंगा रॅली

मुंबई : २०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी

मुंबई : राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण