शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

पुणे : माजी महापौर कमल व्यवहारे यांची काँग्रेसमध्ये घरवापसी; पक्षाविरोधात लढूनही निलंबन मागे

महाराष्ट्र : काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 

महाराष्ट्र : शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये माजी आमदारांसाठी रस्सीखेच; ‘रात्रीस खेळ चाले’चा सिलसिला सुरू

मुंबई : ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत

नाशिक : Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक

महाराष्ट्र : पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात

महाराष्ट्र : फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून...; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका

मुंबई : शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय

सातारा : इंद्रायणीवरील पूल दुर्घटनेनंतर युद्धपातळीवर पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली माहिती 

सातारा : Satara- घडतंय बिघडतंय: महाराष्ट्र केसरी, हिंद केसरींचे कराड दक्षिणेतील पैलवानांवर लक्ष!