शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पाण्यात बुडणे

पुणे : Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू

गोंदिया : मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू

नांदेड : धुणे धुवायला गेलेल्या तिघी गोदावरीत बुडाल्या

राष्ट्रीय : मोठी दुर्घटना, एकाच कुटुंबातील सहा मुली नदीत बुडाल्या, चौघींचा मृत्यू, बुडण्यापूर्वी बनवली होती रिल्स  

रत्नागिरी : Ratnagiri: पोहताना गंटागळ्या खाल्या, तरुणाचा तलावात बुडून मृत्यू

सांगली : Sangli: सेल्फीच्या नादात नणंद-भावजयीने गमावला जीव, हिंगणगादे येथे तलावात बुडून मृत्यू

पुणे : पाेहता आले नाही; दम लागून ४ मुले बुडाली; सहावी-सातवीच्या वर्गात शिकणारी होती सर्व मुले

सातारा : Satara: बंधाऱ्यावरुन चालत जाताना पाय घसरला, माणगंगा नदीत पळशीतील युवक बुडाला

बुलढाणा : घारोड येथे नाल्याच्या पुलावरून वृद्ध वाहून गेला, पुतण्या पोहता येत असल्याने बचावला

गोंदिया : पोलीस भरतीच्या तयारीसाठी धावायला गेलेले; घाम आला म्हणून नदीत उतरले, दोघांचाही बुडून मृत्यू