शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

द्रौपदी मुर्मू

Draupadi Murmu : द्रौपदी मुर्मू या भारताच्या १५ व्या राष्ट्रपती आहेत. याआधी त्यांनी झारखंडचं राज्यपालपद भूषवलं आहे. तसंच भारतीय जनता पक्षात त्यांनी काम केलं आहे. द्रौपर्दी मुर्मू यांचा जन्म २० जून १९५८ ला मयुरभंज जिल्ह्यातील बडीपोसी गावात झाला. त्या संथाल नावाच्या एका आदिवासी जमातीच्या आहेत. त्यांनी शिक्षिका म्हणून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी राजकारणात उडी घेतली. त्या २००० आणि २००९ मध्ये भाजपच्या तिकिटावर आमदार झाल्या. तत्पूर्वी १९९७ मध्ये त्या रायनगरपूर नगर पंचायत मधून त्या नगरसेवक पदावर निवडल्या गेल्या होत्या. तसंच त्या आदिवासी जमातीच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष होत्या.

Read more

राष्ट्रीय : संसदेत उपराष्ट्रपतींचा अपमान पाहून वाईट वाटलं; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू नाराज

नागपूर : तंत्रज्ञानाचा दुरूपयोग देश व मानवतेसाठी हानीकारक - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

नागपूर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे नवी दिल्लीकडे प्रस्थान

नागपूर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे दोन दिवसांच्या नागपूर भेटीवर आगमन

पुणे : आमच्या आंदोलनामुळेच राष्ट्रपतींना शनिदेवाचे दर्शन घेता आले

पुणे : आजी-माजी महिला राष्ट्रपतींची पुण्यात अनोखी भेट!

नागपूर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दोन दिवस नागपुरात, नागपूर विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभातही सहभागी होणार

पुणे : NDA चा १४५ वा दीक्षांत समारोह जल्लोषात संपन्न, संचलनातील महिलांचे राष्ट्रपतींकडून कौतुक

अहिल्यानगर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतलं शनिशिंगणापूरच्या श्री शनैश्वर मूर्तीचे दर्शन

अहिल्यानगर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे झापवाडी हेलीपॅड येथे आगमन; राज्यपाल रमेश बैस यांनी केलं स्वागत