शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

द्रौपदी मुर्मू

Draupadi Murmu : द्रौपदी मुर्मू या भारताच्या १५ व्या राष्ट्रपती आहेत. याआधी त्यांनी झारखंडचं राज्यपालपद भूषवलं आहे. तसंच भारतीय जनता पक्षात त्यांनी काम केलं आहे. द्रौपर्दी मुर्मू यांचा जन्म २० जून १९५८ ला मयुरभंज जिल्ह्यातील बडीपोसी गावात झाला. त्या संथाल नावाच्या एका आदिवासी जमातीच्या आहेत. त्यांनी शिक्षिका म्हणून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी राजकारणात उडी घेतली. त्या २००० आणि २००९ मध्ये भाजपच्या तिकिटावर आमदार झाल्या. तत्पूर्वी १९९७ मध्ये त्या रायनगरपूर नगर पंचायत मधून त्या नगरसेवक पदावर निवडल्या गेल्या होत्या. तसंच त्या आदिवासी जमातीच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष होत्या.

Read more

सातारा : नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची उदयनराजेंनी घेतली भेट, राष्ट्रपतींनी दिलं 'हे' आश्वासन

महाराष्ट्र : BJP vs NCP: राष्ट्रवादी काँग्रेसकडून द्रौपदी मुर्मूंचे अभिनंदन अन् भाजपाला कोपरखळी, म्हणाले प्लॅन फसला..

पुणे : राष्ट्रपतींना नाही बडेजाव; त्यांची विनम्रता, संवेदनशीलता भावणारी

राष्ट्रीय : भाजपाचा एकही आमदार नाही, तरीही केरळमध्ये द्रौपदी मुर्मूंना मतदान, काँग्रेस-डाव्यांमध्ये खळबळ

पुणे : डॉ. राजेंद्रप्रसाद व्यासपीठावरून खाली उतरले अन् केला वाकून नमस्कार!

राष्ट्रीय : द्रौपदी मुर्मूंसाठी जबरदस्त क्रॉस व्होटिंग! राजस्थान ते आसामपर्यंत विरोधकांत उभी फूट, ममताही झाल्या फेल

राष्ट्रीय : President Of India: राष्ट्रपतींचे खास अधिकार जे पंतप्रधानांकडेही नसतात, विशेष परिस्थितीत करता येतो वापर

संपादकीय : आजचा अग्रलेख: द्रौपदींसाठी सोहराय!

राष्ट्रीय : द्रौपदी मुर्मू नव्या राष्ट्रपती! सर्वोच्च पदावर विराजमान होणाऱ्या पहिल्या आदिवासी महिला

महाराष्ट्र : राष्ट्रपती निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीत फाटाफूट? 16 आमदारांनी द्रौपदी मुर्मूंना दिलं मत