शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

द्रौपदी मुर्मू

Draupadi Murmu : द्रौपदी मुर्मू या भारताच्या १५ व्या राष्ट्रपती आहेत. याआधी त्यांनी झारखंडचं राज्यपालपद भूषवलं आहे. तसंच भारतीय जनता पक्षात त्यांनी काम केलं आहे. द्रौपर्दी मुर्मू यांचा जन्म २० जून १९५८ ला मयुरभंज जिल्ह्यातील बडीपोसी गावात झाला. त्या संथाल नावाच्या एका आदिवासी जमातीच्या आहेत. त्यांनी शिक्षिका म्हणून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी राजकारणात उडी घेतली. त्या २००० आणि २००९ मध्ये भाजपच्या तिकिटावर आमदार झाल्या. तत्पूर्वी १९९७ मध्ये त्या रायनगरपूर नगर पंचायत मधून त्या नगरसेवक पदावर निवडल्या गेल्या होत्या. तसंच त्या आदिवासी जमातीच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष होत्या.

Read more

वर्धा : राज्यपाल शनिवारी बापू कुटीत तर राष्ट्रपती ६ ला सेवाग्रामला येणार

राष्ट्रीय : New Parliament Inauguration:'आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी नोंदवला जाईल', उपसभापतींनी वाचला राष्ट्रपती-उपराष्ट्रपतींचा संदेश

महाराष्ट्र : Sanjay Raut : लोकशाहीसाठी सर्वात मोठा धोका; सर्व काही मी म्हणजे मोदी, हा अहंकारच; संजय राऊतांची टीका

राष्ट्रीय : 'फक्त आडवाणींना एखादा कोपरा आहे काय तेवढं पाहा,' संसद भवनाच्या उद्घाटनावरून ठाकरे गटाचा टोला

राष्ट्रीय : “CJI चंद्रचूड यांच्यामुळे इतरांनाही प्रेरणी मिळेल”; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले कौतुक

मुंबई : राष्ट्रपती पदाचे महत्व कमी करण्याचा भाजपचा डाव, राष्ट्रवादी काँग्रेसचा घणाघाती आरोप

पुणे : दिल्लीत उपोषणाला बसलेल्या महिला मल्लांच्या अत्याचारावर राष्ट्रपतींनी बोलावे

राष्ट्रीय : राष्ट्रपतींच्या भाषणादरम्यान बत्ती गुल, 9 मिनिटे अंधारात भाषण देत राहिल्या द्रौपदी मुर्मू, चौकशीचे आदेश

राष्ट्रीय : महाराष्ट्राच्या ४ जिल्ह्यातील ५ ग्रामपंचयतींचा दिल्लीत सन्मान, राष्ट्रपतींच्याहस्ते गौरव

राष्ट्रीय : Draupadi Murmu: महिलांनो, सक्रिय होऊन ग्रामपंचायती चालवा, राष्ट्रपतींचे आवाहन