शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

द्रौपदी मुर्मू

Draupadi Murmu : द्रौपदी मुर्मू या भारताच्या १५ व्या राष्ट्रपती आहेत. याआधी त्यांनी झारखंडचं राज्यपालपद भूषवलं आहे. तसंच भारतीय जनता पक्षात त्यांनी काम केलं आहे. द्रौपर्दी मुर्मू यांचा जन्म २० जून १९५८ ला मयुरभंज जिल्ह्यातील बडीपोसी गावात झाला. त्या संथाल नावाच्या एका आदिवासी जमातीच्या आहेत. त्यांनी शिक्षिका म्हणून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी राजकारणात उडी घेतली. त्या २००० आणि २००९ मध्ये भाजपच्या तिकिटावर आमदार झाल्या. तत्पूर्वी १९९७ मध्ये त्या रायनगरपूर नगर पंचायत मधून त्या नगरसेवक पदावर निवडल्या गेल्या होत्या. तसंच त्या आदिवासी जमातीच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष होत्या.

Read more

राष्ट्रीय : देशात सर्वांना समान संधी: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, राज्यघटना उत्तम मार्गदर्शन करणारा दस्तावेज

पिंपरी -चिंचवड : सामान्यांच्या अपेक्षांना उत्तरदायी सेवेचा हा सन्मान- विनय कुमार चौबे

राष्ट्रीय : महिला सक्षमीकरणाला प्राधान्य द्या; स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी देशाला केले संबोधित

राष्ट्रीय : नौसेनेला मिळणार 'विंध्यगिरी'ची साथ; राष्ट्रपतींच्या हस्ते 17 ऑगस्ट रोजी युद्धनौकेचे उद्घाटन

पिंपरी -चिंचवड : Pimpri Chinchwad Police: पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या उत्कृष्ट सेवेचा गौरव

फिल्मी : गदर २ चा देशभर जलवा; दिग्दर्शकाला थेट राष्ट्रपतींकडून आला फोन आला

राष्ट्रीय : अदनान सामीला भारताचे नागरिकत्व मिळू शकते, मला का नाही? सीमाची राष्ट्रपतींना विनंती...

राष्ट्रीय : 'जिद्द अन् चातुर्याला माझा सलाम'; मोदींनी केलं इस्रोचं कौतुक, राष्ट्रपतींकडूनही अभिनंदन

मध्य प्रदेश : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या सुरक्षेत मोठी चूक, हाय सिक्युरिटी झोनमध्ये दोघे घुसले

अहिल्यानगर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतले साईबाबांचे दर्शन; निंबवृक्षास प्रदक्षिणा मारली