शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

द्रौपदी मुर्मू

Draupadi Murmu : द्रौपदी मुर्मू या भारताच्या १५ व्या राष्ट्रपती आहेत. याआधी त्यांनी झारखंडचं राज्यपालपद भूषवलं आहे. तसंच भारतीय जनता पक्षात त्यांनी काम केलं आहे. द्रौपर्दी मुर्मू यांचा जन्म २० जून १९५८ ला मयुरभंज जिल्ह्यातील बडीपोसी गावात झाला. त्या संथाल नावाच्या एका आदिवासी जमातीच्या आहेत. त्यांनी शिक्षिका म्हणून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी राजकारणात उडी घेतली. त्या २००० आणि २००९ मध्ये भाजपच्या तिकिटावर आमदार झाल्या. तत्पूर्वी १९९७ मध्ये त्या रायनगरपूर नगर पंचायत मधून त्या नगरसेवक पदावर निवडल्या गेल्या होत्या. तसंच त्या आदिवासी जमातीच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष होत्या.

Read more

फिल्मी : 69th National Film Awards: आलिया भट अन् क्रिती सेननला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान

गोवा : राष्ट्रपतींच्या दौऱ्यावर गोव्यात ५६ लाख खर्च; ‘लोकमत'ला आरटीआयखाली माहिती

राष्ट्रीय : आनंदाची बातमी! महिला आरक्षणाचे कायद्यात रुपांतर; राष्ट्रपतींची सही झाली, अजून तीन टप्पे बाकी

राष्ट्रीय : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दिवाळीत अयोध्येला जाणार; २१ लाख दिव्यांनी नगरी उजळणार, तयारी सुरु

सोलापूर : साेलापूर स्मार्ट सिटीच्या सीईओंचा राष्ट्रपतींच्या हस्ते गाैरव, इंदाैरमध्ये वितरण

नागपूर : नागपूर मेडिकलच्या अमृतमहोत्सवाचे राष्ट्रपतींच्या हस्ते १ डिसेंबरला उद्घाटन

राष्ट्रीय : मोदींनी घडवली नितीश कुमार आणि बायडन यांची भेट, आता या फोटोची होतेय चर्चा

राष्ट्रीय : “राष्ट्रपतींना नव्या संसदेच्या उद्घाटनाला न बोलावणे हे सनातन धर्माचे उत्तम उदाहरण”: उदयनिधी

चंद्रपूर : आरोग्य विभागातील कर्मचाऱ्याने मागितली राष्ट्रपतींकडे फाशीची परवानगी

गोवा : शिक्षिकाच होत्या...! विद्यार्थ्यांना पाहून राष्ट्रपती आपला ताफा थांबवतात तेव्हा..