शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

द्रौपदी मुर्मू

Draupadi Murmu : द्रौपदी मुर्मू या भारताच्या १५ व्या राष्ट्रपती आहेत. याआधी त्यांनी झारखंडचं राज्यपालपद भूषवलं आहे. तसंच भारतीय जनता पक्षात त्यांनी काम केलं आहे. द्रौपर्दी मुर्मू यांचा जन्म २० जून १९५८ ला मयुरभंज जिल्ह्यातील बडीपोसी गावात झाला. त्या संथाल नावाच्या एका आदिवासी जमातीच्या आहेत. त्यांनी शिक्षिका म्हणून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी राजकारणात उडी घेतली. त्या २००० आणि २००९ मध्ये भाजपच्या तिकिटावर आमदार झाल्या. तत्पूर्वी १९९७ मध्ये त्या रायनगरपूर नगर पंचायत मधून त्या नगरसेवक पदावर निवडल्या गेल्या होत्या. तसंच त्या आदिवासी जमातीच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष होत्या.

Read more

फिल्मी : अशोक सराफ यांच्यासह ९४ कलावंतांना ‘संगीत नाटक अकादमी’ प्रदान

राष्ट्रीय : राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाची बंगालमध्ये राष्ट्रपती राजवटीची शिफारस

सखी : पती-मुलं गमावल्याचं दु:ख मोठं होतं! - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि स्मृती इराणी यांचा खास संवाद

व्यापार : डिजिटल अर्थव्यवस्था भारतात वेगाने वाढतेय, अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे उद्गार

राष्ट्रीय : जय श्रीराम अन् टाळ्यांचा कडकडाट...; राष्ट्रपतींना मधेच थांबवावं लागलं भाषण, संसदेत नेमकं काय घडलं?

राष्ट्रीय : “राम मंदिराचे स्वप्न पूर्ण, चंद्रयान ३ यशस्वी झाले; देश वेगाने पुढे जातोय”: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

राष्ट्रीय : मॅक्रॉन यांच्यासह राष्ट्रपती मुर्मूंनी ज्या बग्गीची सवारी केली तिचा रंजक इतिहास

राष्ट्रीय : प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलिस पदकाने सन्मानित होणार '12th Fail'चे IPS मनोज शर्मा

राष्ट्रीय : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशाला केलं संबोधित; राम मंदिर आणि कर्पूरी ठाकूर यांचा उल्लेख

राष्ट्रीय : राष्ट्रपतींच्या हस्ते उद्या ‘राष्ट्रीय बाल पुरस्कार’ वितरण