शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

द्रौपदी मुर्मू

Draupadi Murmu : द्रौपदी मुर्मू या भारताच्या १५ व्या राष्ट्रपती आहेत. याआधी त्यांनी झारखंडचं राज्यपालपद भूषवलं आहे. तसंच भारतीय जनता पक्षात त्यांनी काम केलं आहे. द्रौपर्दी मुर्मू यांचा जन्म २० जून १९५८ ला मयुरभंज जिल्ह्यातील बडीपोसी गावात झाला. त्या संथाल नावाच्या एका आदिवासी जमातीच्या आहेत. त्यांनी शिक्षिका म्हणून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी राजकारणात उडी घेतली. त्या २००० आणि २००९ मध्ये भाजपच्या तिकिटावर आमदार झाल्या. तत्पूर्वी १९९७ मध्ये त्या रायनगरपूर नगर पंचायत मधून त्या नगरसेवक पदावर निवडल्या गेल्या होत्या. तसंच त्या आदिवासी जमातीच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष होत्या.

Read more

राष्ट्रीय : सामाजिक न्याय ही मोदी सरकारची सर्वोच्च प्राथमिकता; स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींचे भाषण

राष्ट्रीय : राष्ट्रपती भवनातील 'दरबार' आणि 'अशोक' हॉलची नावं बदलली, आता 'या' नावानं ओळखलं जाणार!

राष्ट्रीय : वृद्धांना केंद्र सरकार देणार मोफत उपचार; संसदेत राष्ट्रपती मुर्मू यांचे प्रतिपादन

राष्ट्रीय : संपूर्ण देशात धावणार बुलेट ट्रेन, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची माहिती, कशी असेल योजना? 

राष्ट्रीय : ...संविधानावर सर्वात मोठा प्रहार; अभिभाषणादरम्यान काय-काय बोलल्या राष्ट्रपती मुर्मू? 

राष्ट्रीय : भाजपाचे भर्तृहरी महताब लोकसभेचे हंगामी अध्यक्ष; राष्ट्रपतींकडून नियुक्ती

राष्ट्रीय : पाकिस्तानी दहशतवाद्याचा दयेचा अर्ज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी फेटाळला, फाशीची शिक्षा कायम

राष्ट्रीय : नरेंद्र मोदी 9 जूनला तिसऱ्यांदा घेणार PM पदाची शपथ, या 7 देशांचे नेते होणार सहभागी; अशी असेल सुरक्षा व्यवस्था

राष्ट्रीय : नरेंद्र मोदींच्या हातातील राष्ट्रपतींनी दिलेल्या या पत्रात नेमकं काय?; जाणून घ्या

राष्ट्रीय : NDA नं राष्ट्रपतींकडे केला सरकार बनवण्यासाठी दावा; तिसऱ्यांदा PM बनणार नरेंद्र मोदी