शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

बाबासाहेब आंबेडकर- बाबासाहेबांचं मूळ नाव भीमराव रामजी आंबेडकर होतं. बाबासाहेब कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलितांच्या हक्कांसाठी आंदोलन केलं. सामाजिक भेदभावाविरुद्धच्या लढ्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. कष्टकरी, शेतकरी आणि महिलांच्या अधिकांरासाठी ते आग्रही होते. भारतीय घटनेच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी देशाचे पहिले कायदेमंत्री म्हणून काम केलं. 

Read more

राष्ट्रीय : मला आरक्षण आवडत नाही, नोकरीत तर अजिबातच नको; PM मोदींनी वाचलं नेहरुंचं पत्र

अहिल्यानगर : नगर शहरात साकारणार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा

पुणे : कोरेगाव भीमात लोटला लाखोंचा भीमसागर; नागरिकांकडून विजयस्तंभास मानवंदना

छत्रपती संभाजीनगर : क्रांतिसूर्यासमोर नतमस्तक होण्यासाठी सकाळपासूनच भडकल गेटवर रांगा

लातुर : पानगावात आहेत बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी, दर्शनासाठी जनसागर उसळला

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद शहराचे नाव ‘पुष्पनगर’ करण्याची बाबासाहेब आंबेडकरांची इच्छा अपूर्ण

कल्याण डोंबिवली : कल्याणामध्ये चैत्यभूमीची प्रतिकृती; बाबासाहेबांच्या अभिवादनासाठी आंबेडकरी अनुयायांची मोठी गर्दी

मुंबई : 'पुढील वर्षी महापरिनिर्वाण दिन इंदू मिल स्मारकावर'; मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांचं आश्वासन

फिल्मी : माऊलीची माया होता माझा भीमराया, बाबासाहेबांसाठी सिद्धार्थने गायलं गाणं, दिली खास मानवंदना

मुंबई : महापरिनिर्वाण दिनी बाबासाहेबांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून अभिवादन!