शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

बाबासाहेब आंबेडकर- बाबासाहेबांचं मूळ नाव भीमराव रामजी आंबेडकर होतं. बाबासाहेब कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलितांच्या हक्कांसाठी आंदोलन केलं. सामाजिक भेदभावाविरुद्धच्या लढ्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. कष्टकरी, शेतकरी आणि महिलांच्या अधिकांरासाठी ते आग्रही होते. भारतीय घटनेच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी देशाचे पहिले कायदेमंत्री म्हणून काम केलं. 

Read more

महाराष्ट्र : डॉ. आंबेडकर म्हणाले होते... घटना चांगली की वाईट, यापेक्षा घटना राबवणारे लोक कोण ? यावर राज्यघटनेचे यशापयश ठरेल

छत्रपती संभाजीनगर : मिल कॉर्नर ते सिटी क्लब रस्ता आजपासून बंद; उद्या १५ तासांसाठी सहा मार्गांवर वाहनांना बंदी

छत्रपती संभाजीनगर : झेंड्यांनी भरला अनेकांच्या आयुष्यात ‘रंग’; परराज्यातही फडकतात छत्रपती संभाजीनगरचे झेंडे

छत्रपती संभाजीनगर : आंबेडकरवादी नव्या पिढीची नवी 'लाईफस्टाइल'; आधुनिक 'आंबेडकरी कल्चर'ला लाखो फॉलोअर्स

पिंपरी -चिंचवड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त पिंपरी चिंचवड शहरातील वाहतुकीत बदल

पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त 'पीएमपी' बसमार्गांमध्ये बदल

कल्याण डोंबिवली : कल्याणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे रविवारी लोकार्पण

बीड : बीडवासीयांचे आदर्श पाऊल; जयभीम महोत्सव समितीमध्ये पन्नास टक्के महिलांना स्थान

कोल्हापूर : बाबासाहेबांच्या स्मारकासाठी माणगाव ग्रामस्थांचे आमरण उपोषण

छत्रपती संभाजीनगर : अभिनव मैफल! सूरमयी पहाटेचा नजराणा वाहून माता रमाईपुढे नतमस्तक झाली तरुणाई