शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

बाबासाहेब आंबेडकर- बाबासाहेबांचं मूळ नाव भीमराव रामजी आंबेडकर होतं. बाबासाहेब कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलितांच्या हक्कांसाठी आंदोलन केलं. सामाजिक भेदभावाविरुद्धच्या लढ्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. कष्टकरी, शेतकरी आणि महिलांच्या अधिकांरासाठी ते आग्रही होते. भारतीय घटनेच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी देशाचे पहिले कायदेमंत्री म्हणून काम केलं. 

Read more

संपादकीय : डॉ. आंबेडकरांच्या माघारी दलित राजकारणाची शकले

फिल्मी : निर्वाणी भीमराया गाण्याद्वारे गायिका कविता राम यांचं महामानवाला अभिवादन!

भक्ती : Mahaparinirvan Din 2024: 'या' दहा विचारांनी बाबासाहेबांनी घडवले स्वत:चे व्यक्तिमत्त्व!

नांदेड : महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीला जाण्यासाठी नांदेड-दादर स्पेशल ट्रेन; असे आहे वेळापत्रक

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबरला मुंबईत स्थानिक सुट्टी जाहीर

महाराष्ट्र : मनोज जरांगेंसोबत बैठका, स्टेजवर रडले; त्याच राजरत्न आंबेडकरांना किती मते मिळाली?

राष्ट्रीय : 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर इस्लाम स्वीकारणार होते, पण...', काँग्रेस नेत्याच्या वक्तव्याने नवा वाद

महाराष्ट्र : राहुल गांधींनी नागपुरात कोरं संविधान दाखवलं तर मुंबईत..., बाबासाहेबांचा 'हा' अपमान...; VIDEO शेअर करत भाजपचा हल्लाबोल

छत्रपती संभाजीनगर : मराठा, दलित, मुस्लीम एकत्र आल्यास राज्यात सत्तापालट करणे सहज शक्य: मनोज जरांगे

संपादकीय : बाबासाहेब, बुद्ध धम्माचा मूल्यविचार आणि राज्यघटनेचे रक्षण