शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

बाबासाहेब आंबेडकर- बाबासाहेबांचं मूळ नाव भीमराव रामजी आंबेडकर होतं. बाबासाहेब कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलितांच्या हक्कांसाठी आंदोलन केलं. सामाजिक भेदभावाविरुद्धच्या लढ्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. कष्टकरी, शेतकरी आणि महिलांच्या अधिकांरासाठी ते आग्रही होते. भारतीय घटनेच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी देशाचे पहिले कायदेमंत्री म्हणून काम केलं. 

Read more

नांदेड : संविधान शिल्पाची विटंबना करणारा बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक

परभणी : परभणी शहरात हिंसाचार प्रकरणात २७ जणांना पोलिस कोठडी; ५०० हून अधिक जणांवर गुन्हे

परभणी : परभणीत दुपारनंतर आंदोलन चिघळले; पोलिसांकडून अश्रुधुराचा वापर, शहरात तणावपूर्ण शांतता

परभणी : संविधान प्रतिकृतीच्या अवमानाचे पडसाद; परभणी जिल्ह्यात ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन

परभणी : संविधानाच्या प्रतिकृतीच्या अवमानानंतर परभणीत निषेध अन् तणाव; परिस्थिती नियंत्रणात

छत्रपती संभाजीनगर : बाबा, तुझ्या पाऊलखुणा शिक्षणासाठी दिशादर्शक; महामानव अन् छत्रपती संभाजीनगरचे अतूट नाते

पुणे : राज्यघटनेवरील हल्ले थांबवण्याची सर्वाधिक जबाबदारी राजकीय पक्ष म्हणून काँग्रेसवरच - कुमार केतकर

पुणे : महापरिनिर्वाण दिन विशेष : ...आणि बाबासाहेब बाेलू लागले..!

संपादकीय : डॉ. आंबेडकरांच्या माघारी दलित राजकारणाची शकले

फिल्मी : निर्वाणी भीमराया गाण्याद्वारे गायिका कविता राम यांचं महामानवाला अभिवादन!