शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

बाबासाहेब आंबेडकर- बाबासाहेबांचं मूळ नाव भीमराव रामजी आंबेडकर होतं. बाबासाहेब कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलितांच्या हक्कांसाठी आंदोलन केलं. सामाजिक भेदभावाविरुद्धच्या लढ्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. कष्टकरी, शेतकरी आणि महिलांच्या अधिकांरासाठी ते आग्रही होते. भारतीय घटनेच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी देशाचे पहिले कायदेमंत्री म्हणून काम केलं. 

Read more

अमरावती : इर्र्विन चौकात आज जनसागर

मुंबई : चैत्यभूमीवर लोटली अनुयायांची गर्दी; प्रशासनाकडून तात्पुरत्या निवाऱ्याची सोय

संपादकीय : स्मरण बाबासाहेबांच्या लोकशाही संकल्पनेच

राष्ट्रीय : नरेंद्र मोदी म्हणजे ओबीसी समाजासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरच; भाजपा खासदाराची स्तुतिसुमनं

नागपूर : नागपुरात साकारणार ‘संविधान प्रास्ताविका पार्क’

नाशिक : शिवराय, फुले, आंबेडकर  पुन्हा समजावण्याची गरज : यशवंत गोसावी

मुंबई : महापरिनिर्वाण दिनी अनधिकृत वाहनांना अन्नवाटपाला बंदी!

महाराष्ट्र : बँकॉक येथे पहिले आंबेडकरवादी विश्व साहित्य संमेलन

फिल्मी : पुन्हा एकदा ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ मालिकेत भावनिक वळण

नागपूर : जन्मशताब्दी विशेष : बाबासाहेबांच्या नवरत्नांपैकी एक रत्न पंचभाई