शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

बाबासाहेब आंबेडकर- बाबासाहेबांचं मूळ नाव भीमराव रामजी आंबेडकर होतं. बाबासाहेब कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलितांच्या हक्कांसाठी आंदोलन केलं. सामाजिक भेदभावाविरुद्धच्या लढ्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. कष्टकरी, शेतकरी आणि महिलांच्या अधिकांरासाठी ते आग्रही होते. भारतीय घटनेच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी देशाचे पहिले कायदेमंत्री म्हणून काम केलं. 

Read more

कल्याण डोंबिवली : संविधान दिन उत्साहात साजरा

मुंबई : “जिथे आहात तिथूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करा,चैत्यभूमीवर गर्दी नको”

छत्रपती संभाजीनगर : नागसेनवनातील इमारतींची दुरवस्था; डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृती जपण्याची गरज

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेंशन सेंटर; ११३ कोटीचा प्रकल्प १३ कोटीसाठी अडला

नाशिक : लासलगाव येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा

नागपूर : डॉ. आंबेडकर महाविद्यालयासाठी हवी १०० एकर जागा

चंद्रपूर : बाबासाहेबांना यंदा घरूनच अभिवादन..!

नाशिक : धर्मांतर घोषणा वर्धापनदिन साधेपणाने साजरा

नागपूर : धम्मचक्र प्रवर्तन दिन चिरायू होवो... तथागत बुद्ध, डॉ. बाबासाहेबांना अनुयायांची मानवंदना

नाशिक : लासलगाव येथे धर्मांतर घोषणा वर्धापन दिन साजरा