शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

बाबासाहेब आंबेडकर- बाबासाहेबांचं मूळ नाव भीमराव रामजी आंबेडकर होतं. बाबासाहेब कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलितांच्या हक्कांसाठी आंदोलन केलं. सामाजिक भेदभावाविरुद्धच्या लढ्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. कष्टकरी, शेतकरी आणि महिलांच्या अधिकांरासाठी ते आग्रही होते. भारतीय घटनेच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी देशाचे पहिले कायदेमंत्री म्हणून काम केलं. 

Read more

मुंबई : डॉ.आंबेडकरांच्या साहित्याबाबत स्वयंप्रेरणेने जनहित याचिका

फिल्मी : ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर : द अनटोल्ड ट्रुथ’, 6 डिसेंबरला होतोय रिलीज

ठाणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे केंद्रीय मंत्र्यांचेहस्ते उद्घाटन

छत्रपती संभाजीनगर : 'संविधान म्हणजे आपली उर्जा'; औरंगाबादेत आहे हस्तलिखित संविधानाची हिंदी आणि इंग्रजी सत्यप्रत

पुणे : Constitution Day: घराचे नाव संविधान, मुलाचे नाव संविधान अन् बरंच काही...

नागपूर : डॉ. आंबेडकरांच्या शाळा प्रवेशाला १२१ वर्षे; महामानवांच्या आठवणींना उजाळा

नागपूर : दीक्षाभूमीवर अनुयायांनी केले बुद्धभीमाला नमन; कोरोना प्रोटोकॉलमुळे अत्यल्प उपस्थिती

महाराष्ट्र : Dr. Babasaheb Ambedkar यांच्या लिखाणाचे नवीन चार खंड येत्या डिसेंबरपर्यंत येणार

नागपूर : ‘प्रॉब्लेम ऑफ रुपी’सह बाबासाहेबांचे चार नवीन खंड डिसेंबरपर्यंत येणार

संपादकीय : Dr. Babasaheb Ambedkar: सामाजिक क्रांती, परिवर्तनाची नांदी