शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

बाबासाहेब आंबेडकर- बाबासाहेबांचं मूळ नाव भीमराव रामजी आंबेडकर होतं. बाबासाहेब कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलितांच्या हक्कांसाठी आंदोलन केलं. सामाजिक भेदभावाविरुद्धच्या लढ्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. कष्टकरी, शेतकरी आणि महिलांच्या अधिकांरासाठी ते आग्रही होते. भारतीय घटनेच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी देशाचे पहिले कायदेमंत्री म्हणून काम केलं. 

Read more

महाराष्ट्र : “...तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर देशाचे पंतप्रधान झाले असते”: रामदास आठवले

छत्रपती संभाजीनगर : अनुयायांच्या मागणीला यश, भडकलगेटवर अभिवादनास तात्पुरता बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा!

महाराष्ट्र : आजही माझ्या डोळ्यात पाणी अन् अंगावर काटे उभे राहतात..; देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?

पुणे : इतिहास बदनाम करण्याचा प्रयत्न केला तर आता सोडणार नाही; मराठा, बहुजन समाजाचा इशारा

छत्रपती संभाजीनगर : भीमगीतांसह लेझीम, ढोल, हलगीच्या तालावर सारेच मंत्रमुग्ध; रमाई पहाट मैफिल पाच तास रंगली

छत्रपती संभाजीनगर : आंबेडकरांच्या पुतळ्याजवळील बोर्डचे नुकसान; माथेफिरू ताब्यात, पोलिसांचे शांततेचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर : नामांतराच्या प्रखर संघर्षाच्या आठवणींना उजाळा देत विद्यापीठ गेटवर उसळला भीमसागर! 

राष्ट्रीय : 'नेहरू अपघाताने पंतप्रधान झाले; सरदार पटेल, डॉ. आंबेडकर पात्र होते'- मनोहर लाल खट्टर

पुणे : आकाशी निळे झेंडे, हाती मशाल, मुखी ‘जय भीम’चा नारा; कोरेगाव भीमा येथे लाखोंचा जनसागर

पुणे : Koregaon Bhima: २०७ व्या शौर्य दिनानिमित्त लाखो आंबेडकरी अनुयायींची अभिवादनासाठी गर्दी