शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

बाबासाहेब आंबेडकर- बाबासाहेबांचं मूळ नाव भीमराव रामजी आंबेडकर होतं. बाबासाहेब कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलितांच्या हक्कांसाठी आंदोलन केलं. सामाजिक भेदभावाविरुद्धच्या लढ्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. कष्टकरी, शेतकरी आणि महिलांच्या अधिकांरासाठी ते आग्रही होते. भारतीय घटनेच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी देशाचे पहिले कायदेमंत्री म्हणून काम केलं. 

Read more

पुणे : केंद्रीय गृहमंत्री यांच्या हस्ते महापुरुषांच्या पुतळयांचे भूमिपूजन; फ्लेक्सवर मात्र अमित शाहांचा फोटो

नागपूर : ‘प्रॉब्लेम ऑफ रुपी’ ग्रंथाच्या मराठी अनुवादाचे प्रकाशन

रत्नागिरी : बाबासाहेबांच्या जयंती, महापरिनिर्वाण दिनीच येते फक्त त्यांच्या मूळगावाची आठवण, मात्र नंतर..

नांदेड : स्वतःच्या रक्ताने बाबासाहेब आंबेडकरांचे चित्र साकारून चित्रकाराचे अनोखे अभिवादन

मुंबई : Mahaparinirvan Din: “समीर वानखेडे माझ्यासोबत नमाजाला नियमित यायचे, चैत्यभूमीवर प्रथमच दिसले”: नवाब मलिक

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा बहुचर्चित ग्रंथ ‘प्रॉब्लेम ऑफ रुपी’ प्रकाशनाविनाच?

मुंबई : Omicron Variant: “दोन्ही डोस घेऊनही बाधा झाली आहे; तर बूस्टर डोसबाबात केंद्राने निर्णय घ्यावा”: अजित पवार

संपादकीय : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे समतामूलक भारताचे स्वप्न

संपादकीय : बाबासाहेब, तुमच्या स्वप्नातला भारत कधी निर्माण होईल?

नागपूर : बाबासाहेबांच्या वस्तूंचे होणार चिरकाल जतन