शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

बाबासाहेब आंबेडकर- बाबासाहेबांचं मूळ नाव भीमराव रामजी आंबेडकर होतं. बाबासाहेब कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलितांच्या हक्कांसाठी आंदोलन केलं. सामाजिक भेदभावाविरुद्धच्या लढ्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. कष्टकरी, शेतकरी आणि महिलांच्या अधिकांरासाठी ते आग्रही होते. भारतीय घटनेच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी देशाचे पहिले कायदेमंत्री म्हणून काम केलं. 

Read more

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या टाईपरायटरची दुरुस्ती थांबली

नांदेड : ज्ञानाच्या महासागरास पुस्तकांची आदरांजली; नांदेड विद्यापीठाच्या डॉ. आंबेडकर अध्यासन केंद्राला लोकसहभागातून बळकटी

राष्ट्रीय : नरेंद्र मोदी एकदम 'नीच' आणि 'असभ्य' माणूस - मणिशंकर अय्यर  

मुंबई : चैत्यभूमी येथे येणाऱ्या आंबेडकरी अनुयायांची बृहन्मुंबई महापालिका शाळांमध्ये निवासाची व्यवस्था 

वाशिम : वाशिम : बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतील ६५० विहिरींची कामं ठप्प

पुणे : महामानवाला अभिवादनासाठी गर्दी

मुंबई : चैत्यभूमीवर महामानवाला भीमसागराचे अभिवादन!

मुंबई : दादर नव्हे, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस’ , ‘भीम आर्मीनं करून दाखवलं’

छत्रपती संभाजीनगर : हार-तुरे नको! ‘एक वही, एक पेन’ द्या; फॅम ग्रुपचा महानिर्वाण दिनानिमित्त स्तुत्य उपक्रम

छत्रपती संभाजीनगर : ‘हळूच या गं लाटा...जागेल भीम माझा’; औरंगाबादमध्ये भीम सैनिकांचे बाबासाहेबांना गाण्यामधून अभिवादन