शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

बाबासाहेब आंबेडकर- बाबासाहेबांचं मूळ नाव भीमराव रामजी आंबेडकर होतं. बाबासाहेब कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलितांच्या हक्कांसाठी आंदोलन केलं. सामाजिक भेदभावाविरुद्धच्या लढ्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. कष्टकरी, शेतकरी आणि महिलांच्या अधिकांरासाठी ते आग्रही होते. भारतीय घटनेच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी देशाचे पहिले कायदेमंत्री म्हणून काम केलं. 

Read more

छत्रपती संभाजीनगर : आंबेडकरांच्या पुतळ्याजवळील बोर्डचे नुकसान; माथेफिरू ताब्यात, पोलिसांचे शांततेचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर : नामांतराच्या प्रखर संघर्षाच्या आठवणींना उजाळा देत विद्यापीठ गेटवर उसळला भीमसागर! 

राष्ट्रीय : 'नेहरू अपघाताने पंतप्रधान झाले; सरदार पटेल, डॉ. आंबेडकर पात्र होते'- मनोहर लाल खट्टर

पुणे : आकाशी निळे झेंडे, हाती मशाल, मुखी ‘जय भीम’चा नारा; कोरेगाव भीमा येथे लाखोंचा जनसागर

पुणे : Koregaon Bhima: २०७ व्या शौर्य दिनानिमित्त लाखो आंबेडकरी अनुयायींची अभिवादनासाठी गर्दी

फॅक्ट चेक : Fact Check : राज्यसभेतील विरोधी खासदारांच्या बाकावर आंबेडकरांचा फोटो ठेवल्याचा दावा खोटा, जाणून घ्या सत्य

राष्ट्रीय : बाबासाहेबांचा अपमान, काँग्रेसची रणनीती ठरली! अमित शाह यांना लक्ष्य करत भाजपाला घेरणार

राष्ट्रीय : एकतर आंबेडकर फेल झाले अथवा आंबेडकरवादी; शंकराचार्यांनी आरक्षणावर उपस्थित केला सवाल!

पुणे : आंबेडकरांविषयी भाजपच्या मनातील राग उघड; अवमानकारक वक्तव्याप्रकरणी शाह यांनी माफी मागावी

राष्ट्रीय : संसदेच्या आवारात घुमला ‘जय भीम’चा नारा; अमित शाह यांच्याविरोधात काँग्रेसची हक्कभंगाची नोटीस