शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

बाबासाहेब आंबेडकर- बाबासाहेबांचं मूळ नाव भीमराव रामजी आंबेडकर होतं. बाबासाहेब कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलितांच्या हक्कांसाठी आंदोलन केलं. सामाजिक भेदभावाविरुद्धच्या लढ्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. कष्टकरी, शेतकरी आणि महिलांच्या अधिकांरासाठी ते आग्रही होते. भारतीय घटनेच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी देशाचे पहिले कायदेमंत्री म्हणून काम केलं. 

Read more

पुणे : आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते एम. डी. शेवाळे यांचे निधन

ठाणे : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गौतम बुद्धांचे विचार संविधानात उतरविले- देवेंद्र फडणवीस

नागपूर : ...अन् रातोरात डॉ. बाबासाहेबांनी केली बुद्ध मूर्तीची सोय

मुंबई : डॉ. बाबासाहेबांचे स्मारक निर्धारीत वेळेतच पूर्ण होईल, मंत्री मुंडेंनी सांगितली डेडलाईन

छत्रपती संभाजीनगर : 'फुले-शाहू-आंबेडकर' आदर्श का ? प्रबोधनकार ठाकरे वाचा, असे प्रश्न पडणार नाहीत: शरद पवार

भक्ती : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासाठी प्रेरक ठरले भगवान बुद्धांचे 'हे' दहा मौलिक विचार!

मुंबई : Raj Thackeray: सॉरी, मला आज कोणाचा मूड खराब करायचा नाही; सुजात आंबडेकरांनी स्पष्टच सांगितलं

छत्रपती संभाजीनगर : सोशल मीडियावरही 'बाबासाहेब जिंदाबाद'; गुगलवर तब्बल १ कोटी ७६ लाख डिजिटल लिंक्स

छत्रपती संभाजीनगर : ‘शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे,जो प्राशन करील तो...’; बाबासाहेबांच्या प्रेरणादायी मंत्राची पाऊणशे वर्षे

नांदेड : Devendra Fadanvis: मोदींनी केवळ 3 दिवसांत 2300 कोटींची जागा बाबासाहेबांच्या स्मारकासाठी दिली