शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

डॉ अमोल कोल्हे

Dr. Amol Kolhe : 'राजा शिव छत्रपती' या स्टार प्रवाहवरील मालिकेमुळे डॉ. अमोल कोल्हे यांना खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. त्यांनी याआधी अनेक नाटकांमध्ये काम केले होते. आजवर त्यांनी अरे आवाज कुणाचा, ऑन ड्युटी २४ तास, राम माधव, राजमाता जिजाऊ, मराठी टायगर्स यांसारख्या चित्रपटांमध्ये तसेच अनेक मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.

Read more

पिंपरी -चिंचवड : भोसरी विधानसभा मतदारसंघ ठरवणार शिरूरचा खासदार; सोसायटीतील मतदारांची कोणाला साथ?

पुणे : पुणे तिथे काय उणे! निकालपूर्वीच लागले विजयाचे बॅनर; भाजपासह MVA च्या उमेदवारांचा विजयाचा दावा

पुणे : शरद पवारांसाठी सहानुभूतीची लाट?; वळसे पाटलांनी दिलेल्या उत्तराने राजकीय चर्चांना उधाण

पिंपरी -चिंचवड : Shirur Lok Sabha: १०० मीटरमध्ये मोबाईल वापरण्यास बंदी; पण स्लिप तर मोबाईलमध्येच, मतदार फिरतायेत माघारी

फिल्मी : मला खूप वाईट वाटतंय की..; डॉ. अमोल कोल्हेंच्या 'त्या' निर्णयावर ऑनस्क्रीन बहिणीची पोस्ट व्हायरल

महाराष्ट्र : '५ वर्षांसाठी अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेणार'; खासदार अमोल कोल्हेंचा मोठा निर्णय

पुणे : विकासाचा मुद्दा राहिला बाजूला; शिरुरचे उमेदवार उणीदुणी काढण्यात व्यस्त

पुणे : कोल्हे यांना तिकीट दिले, ही माझी चूक, ती आता सुधारा अन् आढळरावांना विजयी करा - अजित पवार

पुणे : अमोल कोल्हे ३ लाखांनी जिंकू शकतात; पराभवाच्या भीतीने अजित पवारांनी आढळरावांना पुढे केलं - रोहित पवार

पुणे : नाटक सिनेमाच्या शूटिंगमुळे खासदारांना वेळ मिळेना; अजित पवारांचा कोल्हेंना टोला