शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

डॉ अमोल कोल्हे

Dr. Amol Kolhe : 'राजा शिव छत्रपती' या स्टार प्रवाहवरील मालिकेमुळे डॉ. अमोल कोल्हे यांना खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. त्यांनी याआधी अनेक नाटकांमध्ये काम केले होते. आजवर त्यांनी अरे आवाज कुणाचा, ऑन ड्युटी २४ तास, राम माधव, राजमाता जिजाऊ, मराठी टायगर्स यांसारख्या चित्रपटांमध्ये तसेच अनेक मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.

Read more

पुणे : महाराष्ट्रात साहेब दोनच, एक पवारसाहेब अन् दुसरे...; कोल्हेंकडून अजित पवारांचा समाचार 

पुणे : Amol Kolhe: पवारांना सोडलेला राजकारणी टिकत नाही; नाव न घेता कोल्हेंनी लगावला टोला

पुणे : Amol Kolhe: महाराष्ट्रात सरकार बदलणार ही काळ्या दगडावरची रेघ - अमोल कोल्हे

महाराष्ट्र : छत्रपतींचा पुतळा बनवण्याचं काम ठाण्यातील कंत्राटदाराकडे; सुप्रिया सुळेंचा आरोप

महाराष्ट्र : खुलासा! जुन्नर तालुक्यात पुन्हा चर्चा; आमदार अतुल बेनके शरद पवार गटात परतणार?

महाराष्ट्र : “सरकारची धाकधूक वाढली, नापास होण्याच्या भीतीने निवडणूक पुढे ढकलली”; अमोल कोल्हेंची टीका

पुणे : Jayant Patil: सत्ता जाण्याची शक्यता असल्याने त्यांच्यासाठी सर्व काही लाडके होऊ शकते - जयंत पाटील

पुणे : Amol Kolhe: घड्याळ जरी चोरलं तुम्ही, तरी वेळ मात्र आमचीच; कोल्हेंची अजित दादांवर टीका

महाराष्ट्र : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा एल्गार; शिवनेरी किल्ल्यावरून काढणार 'शिवस्वराज्य यात्रा'

महाराष्ट्र : 'घालीन लोटांगण, वंदीन बिहार...'; अमोल कोल्हेंकडून केंद्रीय अर्थसंकल्पाची विडंबनपर 'आरती'