शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

डॉ अमोल कोल्हे

Dr. Amol Kolhe : 'राजा शिव छत्रपती' या स्टार प्रवाहवरील मालिकेमुळे डॉ. अमोल कोल्हे यांना खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. त्यांनी याआधी अनेक नाटकांमध्ये काम केले होते. आजवर त्यांनी अरे आवाज कुणाचा, ऑन ड्युटी २४ तास, राम माधव, राजमाता जिजाऊ, मराठी टायगर्स यांसारख्या चित्रपटांमध्ये तसेच अनेक मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.

Read more

पुणे : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न प्रदान करा : खासदार डॉ. अमोल कोल्हे

पुणे : नॉन कोविड रुग्णांच्या उपचारांच्या खर्चात कोविड चाचणीचा खर्च समाविष्ट करा : डॉ. अमोल कोल्हे

पुणे : ग्लेनमार्क फार्मास्युटिकल कंपनीला स्पष्टीकरण देण्याची नोटीस; डॉ. अमोल कोल्हेंचा दणका

महाराष्ट्र : मी कोरोना चाचणी केली, होम क्वारंटाईन होतोय - अमोल कोल्हे

पुणे : CoronaVirus: ...म्हणून कोरोनावरील Fabiflub गोळ्यांवर तातडीने निर्बंध आणा: डॉ. अमोल कोल्हे

मुंबई : 'अमोल कोल्हेंना चुकीच्या पद्धतीने बदनाम कराल तर आयुष्यभर जप करत बसावं लागेल'

मुंबई : चेअरमन सत्यशील शेरकरांनी सांगितलं मारहाण प्रकरणातील नेमंक राज'कारण'

मुंबई : Video: अखेर खासदार अमोल कोल्हे, अक्षय बोऱ्हाडे मारहाण प्रकरणावर बोलले...

महाराष्ट्र : केंद्राचे पॅकेज म्हणजे आकड्यांचा खेळ : डॉ. अमोल कोल्हे यांची टीका

फिल्मी : डॉ. अमोल कोल्हे यांच्या पत्नी केईएम रुग्णालयात बजावत आहेत कर्तव्य, करतायेत रुग्णांवर उपचार