शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

डॉ अमोल कोल्हे

Dr. Amol Kolhe : 'राजा शिव छत्रपती' या स्टार प्रवाहवरील मालिकेमुळे डॉ. अमोल कोल्हे यांना खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. त्यांनी याआधी अनेक नाटकांमध्ये काम केले होते. आजवर त्यांनी अरे आवाज कुणाचा, ऑन ड्युटी २४ तास, राम माधव, राजमाता जिजाऊ, मराठी टायगर्स यांसारख्या चित्रपटांमध्ये तसेच अनेक मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.

Read more

पुणे : मुख्यमंत्र्यांवर बोलण्याइतकी अमोल कोल्हेंची उंची आहे का? आढळराव पाटलांचा टोला

राजकारण : अमोल कोल्हेंच्या त्या वक्तव्यावर शिवसेनेकडून आक्रमक प्रतिक्रिया, दिलं सणसणीत प्रत्युत्तर

पुणे : शरद पवारांचा डोक्यावर 'वरदहस्त' म्हणून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री: अमोल कोल्हेंचा रोखठोक इशारा

सोलापूर : 'राष्ट्रवादीने धनंजय मुंडें अन् अमोल कोल्हेंना प्रदेशाध्यक्ष का केलं नाही'

फिल्मी : Amol Kolhe Injured On Set | सेटवर स्टंट करताना अमोल कोल्हे यांना दुखापत | Swarajya Janani Jijamata

पुणे : चाकणची वाहतूक कोंडी फुटणार; खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची माहिती

पुणे : लसीकरणावरून राजकारण न करता लोकांचे जीव वाचविण्यासाठी एकत्र या : अमोल कोल्हे यांचा सल्ला

मुंबई : Video: देशाचा आक्रोश 56 इंची छातीला जाणवत नाही का? सद्यस्थितीवरून अमोल कोल्हेंचं कवितेतून परखड भाष्य

फिल्मी : ‘स्वराज्यजननी जिजामाता’ मालिकेत चित्तथरारक पर्व – पन्हाळ्यावरून होणार सुटका

फिल्मी : 'स्वराज्यजननी जिजामाता' मालिकेचं चित्रीकरण होतंय 'या' राज्यात