शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

डॉ अमोल कोल्हे

Dr. Amol Kolhe : 'राजा शिव छत्रपती' या स्टार प्रवाहवरील मालिकेमुळे डॉ. अमोल कोल्हे यांना खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. त्यांनी याआधी अनेक नाटकांमध्ये काम केले होते. आजवर त्यांनी अरे आवाज कुणाचा, ऑन ड्युटी २४ तास, राम माधव, राजमाता जिजाऊ, मराठी टायगर्स यांसारख्या चित्रपटांमध्ये तसेच अनेक मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.

Read more

पुणे : ... म्हणून खा. अमोल कोल्हेंच्या घरी आली TATA कंपनीची नवी कोरी 'हैरियर'

मुंबई : “शरद पवारांनी माढातून माघार घेतली, साडेतीन जिल्ह्याच्या नेत्याशी PM मोदींची तुलना नको”

मुंबई : 'महाराष्ट्रात शरद पवारांचं नेतृत्व फक्त साडेतीन जिल्ह्यात आहे'; राणेंचा कोल्हेंच्या विधानावरुन टोला

फिल्मी : अमोल कोल्हेंच्या लग्नाला १४ वर्षे पूर्ण; त्यांच्या पत्नीला पाहिलंत का?

राष्ट्रीय : 'लसीकरण प्रमाणपत्रावर फोटो छापताय, मग डेथ सर्टीफिकेटचीही जबाबदारी घ्या'

मुंबई : 'ज्यात आपलं काडीचंही योगदान नाही, त्याबद्दल बोलून स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान करू नये'

मुंबई : 'हॉस्पीटलमधील तुमच्या पेशंटसाठी म्हणाल का, याला भगव्याचच रक्त द्या'

महाराष्ट्र : Dr.Amol Kolhe: डॉ. अमोल कोल्हे पक्षांतर करणार? एकांतवासातून बाहेर पडल्यानंतर प्रथमच स्पष्टपणे बोलले

फिल्मी : थकवा आलाय... एकांतवासात जातोय...! अमोल कोल्हे यांची पोस्ट चर्चेत

पुणे : वाहतुककोंडीत गुदमरला चाकण चौक; अमोल कोल्हेंची बैठक नावापुरतीच