शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

डॉ अमोल कोल्हे

Dr. Amol Kolhe : 'राजा शिव छत्रपती' या स्टार प्रवाहवरील मालिकेमुळे डॉ. अमोल कोल्हे यांना खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. त्यांनी याआधी अनेक नाटकांमध्ये काम केले होते. आजवर त्यांनी अरे आवाज कुणाचा, ऑन ड्युटी २४ तास, राम माधव, राजमाता जिजाऊ, मराठी टायगर्स यांसारख्या चित्रपटांमध्ये तसेच अनेक मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.

Read more

मुंबई : उत्तर प्रदेशात जनतेनं बेरोजगारी अन् महागाईपेक्षा भाजपावर विश्वास ठेवला- अमोल कोल्हे

पुणे : राज्यपालांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणं गरजेचं होतं; अजित पवारांनी ते काम केलं- अमोल कोल्हे

पुणे : Nawab Malik: 'पुरून उरेल सर्वांना रांगडा राष्ट्रवादीचा गडी', अमोल कोल्हेंचं ट्विट चर्चेत

मुंबई : Nawab Malik: “सत्तेच्या माडीसाठी ईडीची शिडी, विनाकारण मारी धाडीवर धाडी”; अमोल कोल्हेंचा मलिकांना हटके पाठिंबा

कोल्हापूर : सीमाबांधवांच्या प्रश्नी संसदेत आवाज उठविणार, खासदार अमोल कोल्हेंची ग्वाही

पुणे : अमोल कोल्हेंनी 'त्या' जिगरबाज घोडी धरणाऱ्या व्यक्तीसोबत काढला फोटो, अन् म्हणाले...

पुणे : Video: 'पुन्हा असं घोड्यावर बसायचं नाही'; अमोल कोल्हे यांना निकटवर्तीयांच्या मातोश्रींनी दिली तंबी!

पुणे : अमोल कोल्हे चॅलेंज स्विकारत घोडीवर स्वार, अन् दंड थोपटत म्हणाले...

पुणे : भिर्रर...! अखेर अमोल कोल्हेंनी शब्द पाळला; बैलगाडा शर्यतीत घोडीवर 'स्वार', पाहा Video

पुणे : Video: पहिल्या बारी मोऱ्हं घोडी धरणार म्हणजे धरणार, अखेर अमोल कोल्हेंनी घोडी धरली