शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

डॉ अमोल कोल्हे

Dr. Amol Kolhe : 'राजा शिव छत्रपती' या स्टार प्रवाहवरील मालिकेमुळे डॉ. अमोल कोल्हे यांना खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. त्यांनी याआधी अनेक नाटकांमध्ये काम केले होते. आजवर त्यांनी अरे आवाज कुणाचा, ऑन ड्युटी २४ तास, राम माधव, राजमाता जिजाऊ, मराठी टायगर्स यांसारख्या चित्रपटांमध्ये तसेच अनेक मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.

Read more

पुणे : शिरुर लोकसभेची निवडणूक म्हणजे एकनिष्ठ विरोध बेडूक उड्या मारणारा- अमोल कोल्हे

मुंबई : ... तेव्हाच अजित पवार मुख्यमंत्री होणार; उपमुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना स्पष्टच सांगितलं

पुणे : शिरूर लोकसभा निवडणूक: अखेर दिलीप मोहिते पाटलांची आढळरावांशी दिलजमाई

पुणे : अखेर ठरलं! शिरूरमध्ये शिवाजीराव आढळराव पाटील महायुतीचे उमेदवार

पुणे : 'शिरूरच्या उमेदवारीबाबत आग्रही नाही, पक्षप्रमुख ठरवतील तो निर्णय मान्य' - आढळराव पाटील

फिल्मी : तुम्ही अभिनय सोडू नका, 'शिवपुत्र संभाजी' नाटक पाहिल्यानंतर अमोल कोल्हेंना चाहतीचं पत्र

महाराष्ट्र : ...म्हणून कलाकार उभे करतो, अजित दादांचा निशाणा; ...तर लपूनछपून भेटण्याचे कारण काय? कोल्हेंचा सवाल 

पुणे : कोल्हेंचा पिंड राजकारण नव्हे; अजितदादांची टिका, पवार अन् कोल्हेंमध्ये रंगली शब्दांची धुळवड

महाराष्ट्र : केवळ २ वर्षातच अमोल कोल्हे राजीनामा देत होते, कारण...; अजित पवारांचा गौप्यस्फोट

महाराष्ट्र : ही कधीतरी एकत्र येतील का रं..; अजितदादांनी अनेकांच्या मनातील शंका दूर केली