शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

डॉ अमोल कोल्हे

Dr. Amol Kolhe : 'राजा शिव छत्रपती' या स्टार प्रवाहवरील मालिकेमुळे डॉ. अमोल कोल्हे यांना खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. त्यांनी याआधी अनेक नाटकांमध्ये काम केले होते. आजवर त्यांनी अरे आवाज कुणाचा, ऑन ड्युटी २४ तास, राम माधव, राजमाता जिजाऊ, मराठी टायगर्स यांसारख्या चित्रपटांमध्ये तसेच अनेक मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.

Read more

मुंबई : ... तेव्हा गवतालाही भाले फुटतात, अमोल कोल्हेंनी करुन दिली सभेची आठवण

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार घेतात कोरोनामुळे सर्वतोपरी काळजी पण कार्यकर्ते अजूनही बिनधास्त..  

पिंपरी -चिंचवड : आता चुकीला माफी नाही! पिंपरी पालिकेतील भ्रष्टाचार उखडून काढणार : डॉ. अमोल कोल्हे यांचा इशारा

पुणे : हाथरस प्रकरणावरून खासदार अमोल कोल्हेंनी डागली योगी सरकार टीकेची तोफ; म्हणाले...

राजकारण : खासदार अमोल कोल्हेंच्या विधानावरुन राष्ट्रवादीत मतभेद; मराठा समाजाला OBC मध्ये घेण्यास विरोध

राजकारण : ओबीसी समाजानं मन मोठं केलं तर मराठा समाजाला आरक्षण मिळू शकतं: डॉ. अमोल कोल्हे

महाराष्ट्र : संभाजी बिडीचे नाव बदलणार!शिवप्रेमी संघटना आणि जनतेच्या वाढत्या दबावापुढे साबळे-वाघिरे कंपनी झुकली

राजकारण : ढासळलेल्या अर्थव्यवस्थेवरून लक्ष विचलित करण्यासाठीच कंगना प्रकरण- अमोल कोल्हे 

मुंबई : खासदार अमोल कोल्हेंनी केली कोरोना चाचणी, ओळख लपवूनही आला सुखद अनुभव

महाराष्ट्र : शंभूप्रेमी जनतेमध्ये प्रचंड चीड;कंपनीला विडीचे नाव बदलण्याचे निर्देश द्यावेत :डॉ. अमोल कोल्हे