शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

डॉ अमोल कोल्हे

Dr. Amol Kolhe : 'राजा शिव छत्रपती' या स्टार प्रवाहवरील मालिकेमुळे डॉ. अमोल कोल्हे यांना खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. त्यांनी याआधी अनेक नाटकांमध्ये काम केले होते. आजवर त्यांनी अरे आवाज कुणाचा, ऑन ड्युटी २४ तास, राम माधव, राजमाता जिजाऊ, मराठी टायगर्स यांसारख्या चित्रपटांमध्ये तसेच अनेक मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.

Read more

पुणे : शिरूर मतदारसंघातील प्रकल्पासाठी ३० हजार कोटी : डॉ. अमोल कोल्हे

पुणे : शरद पवार सगळा संभ्रम दूर करतील, विकास कामांसाठी अजित पवारांकडेही जाऊ- अमोल कोल्हे

राष्ट्रीय : 'सरकारचं डोकं ठिकाण्यावर आहे का?'; अमोल कोल्हे आक्रमक, थेट मराठीतून विचारला प्रश्न

पुणे : पुणे जिल्ह्याच्या तालुक्यातील रस्त्याची कामे लवकरच सुरू होणार; अमोल कोल्हेंच्या पाठपुराव्याला यश

फिल्मी : 'हार के भी जितने वाले को बाजीगर कहते है...', डॉ. अमोल कोल्हेंनी सांगितलं सुखी संसाराचं गुपित

फिल्मी : अमोल कोल्हेंचा राज ठाकरेंना टोला तर देवेंद्र फडणवीसांना दिली 'डोकेदुखीची गोळी'

मुंबई : अमोल कोल्हेंवर राष्ट्रवादीने दिली मोठी जबाबदारी! विधानसभा, लोकसभेच्या मैदानात उतरवणार

पुणे : डॉ. अमोल कोल्हेंची कामगिरी दमदार, लोकसभेतील ३ ऱ्या क्रमांकाचे खासदार

पुणे : तुम्ही जे दार ठोठावत आहात त्याची किल्ली माझ्याकडे... आढळराव पाटील राष्ट्रवादीत जाणार?

महाराष्ट्र : अमोल कोल्हे यांनी मांडली आपली रोखठोक भूमिका, केली ही भविष्यवाणी