शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

डॉ अमोल कोल्हे

Dr. Amol Kolhe : 'राजा शिव छत्रपती' या स्टार प्रवाहवरील मालिकेमुळे डॉ. अमोल कोल्हे यांना खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. त्यांनी याआधी अनेक नाटकांमध्ये काम केले होते. आजवर त्यांनी अरे आवाज कुणाचा, ऑन ड्युटी २४ तास, राम माधव, राजमाता जिजाऊ, मराठी टायगर्स यांसारख्या चित्रपटांमध्ये तसेच अनेक मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.

Read more

महाराष्ट्र : 'केंद्र सरकारकडून सातत्याने शेतकरी विरोधी धोरणे राबवली जातात'; अमोल कोल्हेंची टीका

महाराष्ट्र : 'आशीर्वादाचं वैभव सदैव गाठीशी...'; आक्रोश यात्रेमधील खास क्षण; कोल्हेंनी शेअर केला Video

पुणे : अमोल कोल्हेंविरुद्ध 'हा' उमेदवार द्या; शरद पवार गटाचं दादांना चॅलेंज, पार्थ पवारांनाही टोला

पुणे : 'कोल्हेंचा पराभव करणं सोपं नाही, तुम्ही आव्हान दिलं, पण...'; जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितले!

पुणे : शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवण्याचे काम केंद्र सरकारने केले; अमोल कोल्हेंची टीका, जनआक्रोश मोर्चाला सुरुवात

महाराष्ट्र : अजित पवार-अमोल कोल्हे वादात जितेंद्र आव्हाडांची उडी; दमदाटी करून घाबरवणे हा...

महाराष्ट्र : 'खासदार अमोल कोल्हे महायुतीत सहभागी होत असतील तर...'; मिटकरींच्या विधानाची रंगली चर्चा

पुणे : कोल्हेंच्या विरोधात लांडे, वळसे की आढळराव? कोण असणार महायुतीचा उमेदवार?

महाराष्ट्र : शिवाजी आढळराव पाटलांना मिळणार अजितदादांची साथ?; अमोल कोल्हेंची डोकेदुखी वाढणार

पुणे : अजितदादांचं ओपन चॅलेंज, दुसऱ्या दिवशी अमोल कोल्हे थेट पवारांच्या भेटीला; बाहेर पडताच म्हणाले...