शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

डॉ अमोल कोल्हे

Dr. Amol Kolhe : 'राजा शिव छत्रपती' या स्टार प्रवाहवरील मालिकेमुळे डॉ. अमोल कोल्हे यांना खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. त्यांनी याआधी अनेक नाटकांमध्ये काम केले होते. आजवर त्यांनी अरे आवाज कुणाचा, ऑन ड्युटी २४ तास, राम माधव, राजमाता जिजाऊ, मराठी टायगर्स यांसारख्या चित्रपटांमध्ये तसेच अनेक मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.

Read more

पुणे : Amol Kolhe: १५ वर्षे सत्ता, पर्वतीत एकतरी काम दाखवा; अमाेल कोल्हेंचा घणाघात

पुणे : Atul benke: अमोल कोल्हे आणि माझी जोडी तुटणार नाही; अतुल बेनकेंचे भावनिक वक्तव्य

महाराष्ट्र : अजित दादांच्या जाहीरनाम्यात 'प्रिंटिंग मिस्टेक', एक ओळ छापायची राहून गेली!; काय म्हणाले अमोल कोल्हे?

पिंपरी -चिंचवड : Amol Kolhe: राष्ट्रवादीबरोबर गद्दारी केली, त्यांना माफी नाही! कोल्हेंनी पिंपरीत फुंकली प्रचाराची तुतारी

पुणे : जुन्नर विधानसभेसाठी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला, पण एका व्यक्तीमुळे...; अतुल बेनकेंचा कोल्हेंवर आरोप

फिल्मी : त्यांचा हा प्रवास नेहमीच प्रेरणादायी असेल, अतुल परचुरेंच्या निधनानंतर डॉ. अमोल कोल्हे भावुक

सातारा : हरयाणासारखं महाराष्ट्रात घडणार नाही, कारण शरद पवार... अमोल कोल्हेंनी महायुतीला डिवचलं

पुणे : जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग

सिंधुदूर्ग : आमदारांना ५० खोके अन् लाडक्या बहिणीला फक्त पंधराशे; अमोल कोल्हेंचा महायुती सरकारवर हल्लाबोल

पुणे : महाराष्ट्रात साहेब दोनच, एक पवारसाहेब अन् दुसरे...; कोल्हेंकडून अजित पवारांचा समाचार