शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

डॉ अमोल कोल्हे

Dr. Amol Kolhe : 'राजा शिव छत्रपती' या स्टार प्रवाहवरील मालिकेमुळे डॉ. अमोल कोल्हे यांना खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. त्यांनी याआधी अनेक नाटकांमध्ये काम केले होते. आजवर त्यांनी अरे आवाज कुणाचा, ऑन ड्युटी २४ तास, राम माधव, राजमाता जिजाऊ, मराठी टायगर्स यांसारख्या चित्रपटांमध्ये तसेच अनेक मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Politics :'शरद पवार योग्य निर्णय घेतील';दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत अमोल कोल्हेंचं मोठं विधान

महाराष्ट्र : प्राजक्ता माळीचा संताप, धसांना नोटीस; पण अमोल कोल्हेंकडून पाठराखण, म्हणाले...

राष्ट्रीय : EVM च्या वादावर खासदार अमोल कोल्हेंचा नवा फॉर्म्युला, संसदेत काय सांगितलं?

महाराष्ट्र : Amol Mitkari : अजित पवारांप्रमाणे सुप्रिया सुळेंनी औदार्य दाखवावं, अमोल कोल्हेंनी...; मिटकरींचं टीकास्त्र

पुणे : Shirur Vidhan Sabha 2024: शिरूर-हवेली मतदारसंघांत दुपारनंतर गती वाढली; अनेक मतदान केंद्रांवर लांबच लांब रांगा

महाराष्ट्र : Amol Kolhe : पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल

महाराष्ट्र : सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला

महाराष्ट्र : काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही..., अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा

महाराष्ट्र : पक्ष फोडणे-चिन्ह पळवण्याला राज्यात थारा नाही, मविआ सत्तेत येईल हे जनतेने ठरवलेय: अमोल कोल्हे

महाराष्ट्र : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : नियम फक्त विरोधी पक्षांनाच, सत्ताधाऱ्यांना मोकळं ... बॅग तपासणीवरुन अमोल कोल्हेंचा हल्लाबोल