शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.

Read more

राष्ट्रीय : प्लीज आमच्या पंतप्रधानांना अमेरिकेत बोलवा असं म्हणायला लागलं नसतं; राहुल गांधींच्या विधानावर भाजप आक्रमक

व्यापार : ट्रम्प यांच्या निर्णयाचा शेअर बाजाराला फटका! आयटीसी, एशियन पेंट्स, टाटासह या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण

आंतरराष्ट्रीय : युद्धाचा भडका उडणार का? नेतन्याहू डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत चर्चा करणार

आंतरराष्ट्रीय : अमेरिकेने आवळल्या चीनच्या मुसक्या! चीन, मेक्सिको आणि कॅनडावर लादले कर

संपादकीय : विशेष लेख: 'घुसखोरां'ना अमेरिकेबाहेर जावेच लागेल!

आंतरराष्ट्रीय : ट्रम्प यांचा मोठा निर्णय! चीन, कॅनडा अन् मेक्सिकोला झटका; मात्र भारताचे यादीत नाव नाही

आंतरराष्ट्रीय : टैरीफ का बदला टैरीफ...! मॅक्सिकोच्या लेडी प्रेसिडेंटच ट्रम्प यांना जशास तसं उत्तर, घेतला मोठा निर्णय

आंतरराष्ट्रीय : डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रस्ताव अरब राष्ट्रांनी फेटाळला, अस्थिरता निर्माण होण्याची व्यक्त केली भीती

आंतरराष्ट्रीय : विशेष लेख: ट्रम्प, थर्ड जेंडर आणि 'सारा'ची अमेरिकन गोष्ट

आंतरराष्ट्रीय : '...तर तुमच्यावर 100% शुल्क लावणार', डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतासह सर्व BRICS देशांना इशारा