शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.

Read more

राष्ट्रीय : अवैध प्रवासी भारताकडे रवाना, अमेरिकी लष्कराचे विमान भारताच्या दिशेने झेपावले

व्यापार : ट्रम्प टॅरिफच्या मागे धावले अन् स्वतःसोबत गुंतवणूकदारांनाही पाडलं तोंडावर, त्यांचाच कॉईन कोसळला

व्यापार : कोण आहे २२ वर्षीय आकाश बोब्बा? इलॉन मस्कसोबत अमेरिकेत घालतोय धुमाकूळ

राष्ट्रीय : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिका दौरा; डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीत 'या' मुद्द्यांवर होणार चर्चा

व्यापार : नवीन आयात शुल्क डोनाल्ड ट्रम्प यांच्या अंगलट? टॉमेटोमुळे घ्यावी लागणार माघार? काय आहे प्रकरण?

आंतरराष्ट्रीय : माझ्या मंजुरीशिवाय मस्क काहीही करू शकत नाहीत; डोनाल्ड ट्रम्प यांचे असे वक्तव्य का आले?

आंतरराष्ट्रीय : अमेरिकेचे लष्करी विमान भारताच्या दिशेने झेपावले; भारतीयांनीच आणली ही लाजिरवाणी वेळ...

आंतरराष्ट्रीय : व्यापार युद्धात तूर्त भारताला दिलासा, डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या आदेशात काय?

आंतरराष्ट्रीय : जगभर: डोनाल्ड ट्रम्प यांना पैसे द्या, 'प्रकरण' मिटवा!

राष्ट्रीय : प्लीज आमच्या पंतप्रधानांना अमेरिकेत बोलवा असं म्हणायला लागलं नसतं; राहुल गांधींच्या विधानावर भाजप आक्रमक