शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.

Read more

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.

आंतरराष्ट्रीय : ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस

व्यापार : भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल

व्यापार : भारत रशियाच्या मैत्रीमुळे अमेरिकेला पोटदुखी; ५००% टॅरिफसाठी विधेयक सादर, काय होणार आपल्यावर परिणाम?

आंतरराष्ट्रीय : कॅनडावरील टॅरिफ वाढवून केला ३५%; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

आंतरराष्ट्रीय : इंग्रजी बोलण्यावरुन ट्रम्प यांनी उडवली राष्ट्राध्यक्षाची खिल्ली? हा देश अमेरिकेवर प्रचंड नाराज

आंतरराष्ट्रीय : पुढच्या ४ वर्षात तब्बल ४० लाख मृत्यूंची शक्यता! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे वाढू शकतो एड्सचा प्रसार

आंतरराष्ट्रीय : इराण अमेरिकेसोबत अणु चर्चा करण्यास तयार, पण...; काय आहे त्यांची 'ही' मागणी?

व्यापार : ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'चा सोन्यावरही परिणाम! आजचे दर धडाम, तुमच्या शहरात आजचा भाव काय?

आंतरराष्ट्रीय : ट्रम्प घरासमोर सनबाथ घेत असताना एक ड्रोन येईल आणि…’’ अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना इराणची उघड धमकी

व्यापार : ट्रम्प यांचा भारतासह ब्रिक्स देशांना 'अल्टिमेटम'! २१ देशांवर टॅरिफचा बॉम्ब, मित्राच्या देशावरच लादला सर्वाधिक कर