शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.

Read more

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.

आंतरराष्ट्रीय : Plane Crash: 'ही वाईट घटना टाळायला हवी होती, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनात अपघाताबद्दल शंका

व्यापार : RBI तुमचा EMI कमी करणार का? अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेच्या निर्णयानंतर अपेक्षा वाढल्या

आंतरराष्ट्रीय : सुनीता विल्यम्सना परत आणण्यासाठी ट्रम्प यांची 'खास मित्रा'ला साद; एलॉन मस्क यांचं यान जाणार अवकाशात

आंतरराष्ट्रीय : अमेरिकन नागरिकांचं नशीब पालटणार, खिशात पैसा वाढणार; ट्रम्प घेणार ऐतिहासिक निर्णय?

व्यापार : अमेरिकेत इनकम टॅक्स रद्द होणार? देश चालवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प 'या' देशांकडून करणार वसुली

आंतरराष्ट्रीय : बायडेन सरकारने पुतीन यांच्या हत्येचा कट रचला; अमेरिकन पत्रकाराचा खळबळजनक दावा

राष्ट्रीय : अमेरिकेच्या दबावाला रशियानं झुगारलं, मित्र भारताची परीक्षा घेणार; ट्रम्प आणखी भडकणार?

तंत्रज्ञान : टिकटॉक भारतात परतणार! मायक्रोसॉफ्ट खरेदी करण्याच्या तयारीत; डोनाल्ड ट्रम्प यांची महत्त्वाची भूमिका

आंतरराष्ट्रीय : हमासकडून शस्त्र म्हणून वापर; गाझामध्ये कंडोम वापरासाठी बायडेन ५ करोड डॉलर देत होते, मस्कनी निधी रोखला

आंतरराष्ट्रीय : बांगलादेश, पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; ट्रम्प यांच्या निर्णयानं भारताच्या शेजाऱ्यांना झटका