शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.

Read more

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.

आंतरराष्ट्रीय : चर्चा युक्रेन युद्ध थांबविण्याची, ट्रम्पनी गांजा बाळगल्याची शिक्षा भोगणाऱ्या शिक्षकाला रशियातून सोडविले

व्यापार : ट्रम्प प्रशासनाच्या निर्णयामुळे अदानींना मोठा दिलासा, लाचखोरीविरोधी कायद्याच्या अंमलबजावणीला स्थगिती

व्यापार : अमेरिका दिवाळखोर होणार? इलॉन मस्क यांच्या भविष्यवाणीने खळबळ; म्हणाले सरकार...

आंतरराष्ट्रीय : ...तर युक्रेन केव्हाही रशियाचा होईल, मला माझा पैसा परत हवा; डोनाल्ड ट्रम्पची झेलेन्स्कींना धमकी

आंतरराष्ट्रीय : डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का; ज्या मुस्लिम देशाला केली मदत, त्यानेचा केला विश्वासघात..!

व्यापार : आजतर कारण काहीच नाही, तरीही शेअर बाजार १० लाख कोटींना बुडाला; ट्रम्प की विदेशी गुंतवणूकदार...

व्यापार : कोणत्या संकटाची चाहूल...! जगभरातील देशांच्या रिझर्व्ह बँका एवढे का सोने खरेदी करू लागल्या? RBI नेही...

व्यापार : गौतम अदानी यांच्याविरोधातील कारवाई संशयास्पद; अमेरिकेच्या 6 खासदारांनी केली मोठी मागणी

व्यापार : मोदींच्या अमेरिका दौऱ्यापूर्वी अदानींसाठी गुड न्यूज; ट्रम्प यांनी 'त्या' कायद्यावरच घातली बंदी

व्यापार : ट्रम्प यांच्याकडून पुन्हा टेरिफचं हत्यार; स्टील-ॲल्युमिनियमवर लादणार शुल्क; 'या' देशांना धक्का