शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.

Read more

आंतरराष्ट्रीय : इवांका ट्रम्प यांनी ट्विटरवरून दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा; पुढील महिन्यात येणार भारतात

आंतरराष्ट्रीय : व्हाइट हाउसमध्ये राष्ट्राध्यक्षांनी केली दिवाळी साजरी , ट्रम्पनी केले दीप प्रज्वलन

राष्ट्रीय : ‘मोदीजी घाई करा, डोनाल्ड ट्रम्प यांना पुन्हा हवीये गळाभेट, पाकिस्तान संदर्भातील ट्विटवरून राहुल गांधींचा खोचक टोला

आंतरराष्ट्रीय : तालिबान्यांच्या ताब्यातून अमेरिकी-कॅनेडियन कुटुंबाची सुटका, पाकवर अमेरिकेचा दबाव

आंतरराष्ट्रीय : आमच्याशी युद्ध म्हणजे आगीशी खेळ, उत्तर कोरियाचा अमेरिकेला इशारा

आंतरराष्ट्रीय : अमेरिकेनं पुरावे दिल्यास हक्कानी नेटवर्क उद्ध्वस्त करू- पाकिस्तान

आंतरराष्ट्रीय : अमेरिकेतल्या फर्स्ट लेडीवरून डोनाल्ड ट्रम्प यांच्या दोन बायकांमध्ये खडाजंगी

आंतरराष्ट्रीय : ट्रम्प यांचे इमिग्रेशनचे नवे प्रस्ताव भारतीयांना मारक

आंतरराष्ट्रीय : पाकबाबत अमेरिकेची भूमिका अधिक कडक,अतिरेक्यांना पाठिंबा देत असल्याचा आरोप

संपादकीय : किम उल जोंग यांनी म्हटले ‘सरकलेले’, तर डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले ‘वेडसर’