शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.

Read more

राष्ट्रीय : 'काश्मीरप्रश्नी मोदींनी ट्रम्प यांची 'मध्यस्थी' मागितलेली नाही; त्यांचा दावा तथ्यहीन!'

आंतरराष्ट्रीय : खोटेपणाची हद्द झाली राव; डोनाल्ड ट्रम्प दोन वर्षात किती खोटं बोललेत बघा, भंजाळून जाल!

राष्ट्रीय : 'काश्मीर मुद्द्यावर ट्रम्प काय बोलले हे त्यांचं त्यांनाच कळलं नसावं' 

राष्ट्रीय : काश्मीरप्रश्नी ट्रम्प यांना मध्यस्थीचा प्रस्ताव दिल्याचे वृत्त भारताने फेटाळले

आंतरराष्ट्रीय : ट्रम्प यांच्याविरुद्ध अमेरिकी संसदेत प्रस्ताव पारित

आंतरराष्ट्रीय : उत्तर कोरियात जाणारे ट्रम्प पहिले अमेरिकी राष्ट्राध्यक्ष, किम ज्याँग-उन यांची भेट घेऊन घडविला इतिहास

आंतरराष्ट्रीय : जी 20 परिषदेत पर्यावरणावर होणार चर्चा; 2050 पर्यंत समुद्रातील प्लास्टिक कचरा संपविण्याचं उद्दिष्ट

महाराष्ट्र : अमेरिकेच्या स्वातंत्र्य दिनाच्या होणाऱ्या परेडमध्ये घडणार मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन  

आंतरराष्ट्रीय : मोदी-ट्रम्प भेटीत चार महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा

आंतरराष्ट्रीय : डोनाल्ड ट्रम्प यांची मोदीभेटीच्या पूर्वसंध्येलाच भारतासोबत व्यापार युद्धाची धमकी